गुर्वादिगुण
गुर्वादिगुण (द्वन्द्व गुण, शारीर गुण)
गुर्वादि गुणालाच द्वन्द्वगुण म्हणतात. कारण एक गुण दुसऱ्या गुणाच्या विरुध्द आहे व एक दुसऱ्याचे सापेक्षत्व आहे. चक्रपाणि ने गुर्वादि गुणालाच शारीर गुण म्हटले आहे. पथ्यकर कवि गंगाधरांचे सुध्दा हेच मत आहे. याची एकूण गुण संख्या २० सांगीतली आहे. गुबह आहे) गुणाचा समावेश आधिभौतिक गुणातील सामान्य गुणात सुध्दा होतो. या गुणांचा शरीरस्य करतो.. भावपदार्थांशी संयोग येतो. तसेच प्रत्येक द्रव्यात रसाश्रित गुण असतात. दोष, धातु मल इत्यादीत हे गुण असतात.
-प्राची झोरे....



Comments
Post a Comment